BREAKING NEWS

Privacy Policy

नियम आणि अटी …

१) ही सेवा नवराष्ट्र न्यूज ने विकसित केलेली आहे. ही सेवा वापरताना आपण कायदेशीर अटी व शर्ती मान्य करता उल्लेख केलेल्या अटी व शर्ती सहमत नसल्यास, कृपया वेबसाईटवर प्रवेश करू नये.

२) नवराष्ट्र न्यूज ची सेवा पूर्णपणे मोफत आहे. आम्ही कोणत्याही फी साठी आपल्याला संपर्क करत नाही. जर आपण कोणाला फी देत असल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही.

३) मी स्वतः नवराष्ट्र न्यूजच्या अटी मान्य करून सद्सत्व घेत आहे. माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबर आणि व्हाट्सअप वर मेसेज करण्यास कोणतीही हरकत नाही.

४) तुम्ही तुमची माहिती पाहून देत आहात आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. एखाद्या गोष्टीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव. पत्ता. ई-मेल आयडी आम्ही जमा करतो.

५) सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे दैनंदिन खर्चासाठी जाहिरात करणे अनिवार्य आहे तेव्हा तुम्हाला या जाहिराती संबंधात कोणतीही तक्रार नसेल. या जाहिराती तृतीय पक्षाच्या सेवांच्या असतील, तर या जाहिरातीच्या खरेपणा बाबत नवराष्ट्र न्यूज कोणतीही जबाबदारी घेत नाही.

६) नवराष्ट्र न्यूज वरून विविध ताज्या तसेच ब्रेकिंग घडामोडी प्रसारित होत जातात. ही माहिती विविध नामांकित वर्तमानपत्र आणखी संकेतस्थळावरून घेतलेल्या असतात तर याच्या खरेपणा बाबत नवराष्ट्र न्युज कोणतीही जबाबदारी घेत नाही. सोबतच आम्ही कोणत्याही विचारसरणीच्या समर्थन करत नाही.

७) नवराष्ट्र न्यूज विविध टिप्स आणि आरोग्यविषयक माहिती दिली जाते. ही माहिती विविध तज्ञ लोकांकडून मिळवले जाते आणि प्रत्येकाला लागू होईल असे नाही तर तुमच्या वैयक्तिक तज्ञांशी बोलून लागू कराव्यात ,अन्यथा नवराष्ट्र न्यूज जबाबदार नसेल.

८) नवराष्ट्र न्यूज वरून विविध नोकरी विषयक माहिती दिली जाते. ही माहिती विविध वेबसाईट वर्तमानपत्रांमधून घेतली जाते आपण त्या पदाला अर्ज करण्याआधी संपूर्ण माहिती काय खात्री करून घ्यावी, अन्यथा नवराष्ट्र न्यूज जबाबदार नसेल.

९) नवराष्ट्र न्यूज वर काही वेळेस अन्य संकेतस्थळाची लिंक दिली जाते. या संकेतस्थळाचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकते.

१०) निराकरणाची पद्धत: तुम्ही पुरवलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास या विषयी तक्रार तातडीने आमच्याकडे करावी.

११) आमच्या कोणत्याही अटी मध्ये बदला अथवा सुधारण्यासाठी आमच्या विवेक बुद्धीनुसार हक्क आमच्याकडे राखून ठेवतो अटी सुधारणे नंतर सेवा चालू ठेवल्या सुधारित अटी मान्य आहेत असे गृहीत धरले जाईल.

१२) तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा आमच्या गोपनीयता धोरणाबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी maheshmangwade@gmail. com या [email protected] या ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

१३) तुम्ही स्वच्छेने प्रधान केल्यास आम्ही तुमच्याकडून वैक्तिक माहिती गोळा करतो. आमच्या द्वारे संकलित केलेल्या वैयक्तिक रित्या ओळख योग्य माहितीच्या प्रकारात नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, विविध सेवांमधील तुमची स्वारस्य आणि वापराविषयी माहिती समाविष्ट आहे. उदाहरणार्थ तुम्ही आमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचे नाव आणि ई-मेल पत्ता सबमिट करू शकता, किंवा आम्हाला एक लेख कथा पाठवू शकता तुम्ही दिलेल्या माहिती कोणत्याही खाजगी संस्था किंवा खाजगी व्यक्तीला दिली किंवा विकली जात नाही.

© 2020 Navrashtra News. All Rights Reserved. Design & Developed by Amral Infotech Pvt Ltd / Privacy Policy