सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त काँग्रेसमध्येच न्याय
हिंजवडीसह पाच गावांची नगरपरिषद करून दाखवणार
जॅकेट हेच कॉंग्रेसचे प्रतीक
हिंजवडी
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :- काही वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यात काँग्रेस लयास चालली होती. तिला नवसंजीवनी देऊन विझलेल्या चुलीला पेटवण्यासारखं काम केलं आहे, असं आमदार संग्राम थोपटे यांनी वक्तव्य केलं. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना विझलेल्या चुलीला पेटवण्याची किमया काँग्रेसमध्ये असल्याचा कानमंत्र देऊन निवडणुकीत संपूर्ण ताकतीनिशी कार्यकर्त्यांनीही सज्ज रहावं असा सल्ला दिला. यावेळी गावोगावच्या आजी-माजी सरपंच व पदाधिकाऱ्यांसह १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्स्फूर्त प्रतिसादात हा मेळावा पार पडला.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार अशोक मोहोळ, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी बुचडे, बारामती मतदार संघ अध्यक्ष लहू निवंगुणे, मुळशी तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.शिवाजी जांभुळकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष धनंजय वाडकर, संग्राम मोहोळ, संजय उभे, भोर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल जाधव, एनएसयुआय माजी अध्यक्ष संतोष साखरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निकाळजे, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पारखी, नवनिर्वाचित युवक जिल्हा उपाध्यक्ष सुहास भोते, राहुल जांभुळकर, राहुल शेडगे, दादाराम मांडेकर, सरपंच बाळासाहेब भिंताडे, दिग्विजय हुलावळे, अंकुश गायकवाड, शिवाजी तांगडे, कृष्णा बुचडे, कैलास चोंधे व विविध मान्यवर उपस्थित होते.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त काँग्रेसमध्येच न्याय
कार्यक्रमात आमदार नियुक्त विविध शासकीय समित्यांवर निवड झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी थोपटे म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. आगामी निवडणुकीत निष्ठावंतांना संधी देणार असून प्रवेश केलेल्यांना सन्मानाची व आदराची वागणूक दिली जाईल. सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. पक्ष वाढीनंतर स्पर्धा सुरू होईल, ती निकोप असावी व काँग्रेसला बळ देणारी असावी असा मूलमंत्रदेखील कार्यकर्त्याना दिला.
मुळशीतील सुस, म्हाळुंगे व बावधन ही गावं महानगरपालिकेत गेल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे बदलणाऱ्या नव्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून उमेदवारी दिली जाईल. इतर पक्षात हुकूमशाही, इकडे मात्र सर्वानुमते निर्णय घेतला जातो. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. स्वर्गीय
हिंजवडीसह पाच गावांची नगरपरिषद करून दाखवणार
हिंजवडी व आसपासची गावं महानगरपालिकेत जाऊ नये, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व जपलं जावं अशी येथील नागरिकांचीच मागणी आहे. त्याला अनुसरून ही गावे मुळशीतच रहावी यासाठी या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी व रिंगरोड संदर्भात सातत्याने नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहे. यासंदर्भात चर्चा केलेली बातमी वृत्तपत्रात आली मात्र त्यात नावाचा उल्लेख नसल्याचं दुःख आहे.
संघर्षातून घडवलं, सगळ्यांचं काम केलं
पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येताना जो संघर्ष करावा लागला तो दरवेळी करावाच लागला आहे. दरवेळेस मुळशी तालुक्यात मला झालेलं मतदान वाढत गेलं, मुळशीने मला तारलं असं सांगून आमदार थोपटे म्हणाले की, जो कोणी काम घेऊन येईल, त्याचं काम केलं आहे. विविध प्रश्न, अंगणवाडी, रस्ते, एसटी, नुकसान, अपघात असे नानाविध गोष्टी मार्गी लावले आहेत. दुर्दैवाने म्हणा, पण आघाडी सरकार नसतानाही मागील पंचवार्षिकमध्ये मोठं काम करून दाखवलं. त्यामुळे मुळशी तालुक्यातून मोठं मताधिक्य मिळाले.
जॅकेट हेच कॉंग्रेसचे प्रतीक
यावेळी संग्राम थोपटे यांनी मिश्किलपणे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्यावर टिप्पणी केली. मातेरे यांनी परिधान केलेलं जॅकेट आमदारांपेक्षा त्यांच्याकडेच लोकांचे लक्ष वेधत होते, असे सांगून जॅकेट हेच काँग्रेसची ओळख असून स्वर्गीय पांडुरंग राऊत यांनी आठवण आल्याचे सांगितले.
तर आमदारांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष हाच तालुक्यासाठी आमदार असतो. त्यामुळे मातेरे यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी पेरणी योग्य ठिकाणी करावी, माळरानावर करू नये, म्हणजे योग्य पीक उगवेल असा मोलाचा सल्लाही दिला.
22 Comments
Pingback: for female
Pingback: how to buy cheap viagra
DavidFax
setting up a vpn
best vpn router
best vpn proxy betternet
DavidFax
hola free vpn
what is a vpn connection
nord vpn reviews
clerLecy
buy viagra online canada http://bluethshop.com buy viagra generic online
Itasse
propecia tablets uk propecia
🔍 You have a transfer from Binance. Assure >> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=3118cb045880eeef01c8095f8f9d2448& 🔍
ftyqry
📃 You have received 1 message № 428. Go >>> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=3118cb045880eeef01c8095f8f9d2448& 📃
bwfu5g
vorbelutr ioperbir
With havin so much content and articles do you ever run into any issues of plagorism or copyright violation? My website has a lot of exclusive content I’ve either authored myself or outsourced but it seems a lot of it is popping it up all over the internet without my agreement. Do you know any techniques to help protect against content from being stolen? I’d genuinely appreciate it.
vorbelutr ioperbir
It¦s actually a great and helpful piece of info. I am glad that you shared this useful info with us. Please keep us informed like this. Thanks for sharing.
Jinovaws
Поиск в гугле
droversointeru
Hello there! This is kind of off topic but I need some advice from an established blog. Is it tough to set up your own blog? I’m not very techincal but I can figure things out pretty fast. I’m thinking about setting up my own but I’m not sure where to start. Do you have any ideas or suggestions? With thanks
Basketball live stream today
you’re in reality a good webmaster. The site loading speed is amazing. It kind of feels that you’re doing any unique trick. Moreover, The contents are masterwork. you’ve done a wonderful task on this matter!
Golf live streaming
I’d have to examine with you here. Which is not one thing I usually do! I take pleasure in reading a post that may make folks think. Additionally, thanks for permitting me to comment!
1xbet resmi sitesi
Great blog here! Also your site loads up very fast! What web host are you using? Can I get your affiliate link to your host? I wish my web site loaded up as quickly as yours lol
NBA Live Stream Free
Well I sincerely enjoyed reading it. This post provided by you is very practical for correct planning.
Emerita Cradler
It is appropriate time to make some plans for the future and it’s time to be happy. I have read this post and if I could I want to suggest you some interesting things or suggestions. Perhaps you can write next articles referring to this article. I wish to read more things about it!
сервисные центры москвы
Профессиональный сервисный центр по ремонту бытовой техники с выездом на дом.
Мы предлагаем:сервисные центры в москве
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!
Polish News
Each paragraph unfolds like a delicate flower, revealing more with every turn of the page.
Сколько стоит отремонтировать видеокарту AMD в Новосибирске
Профессиональный сервисный центр по ремонту техники в Новосибирске.
Мы предлагаем: Сколько стоит отремонтировать видеокарту AMD
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!
Ремонт холодильников Gorenje
Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
Еслли вы искали ремонт холодильников gorenje в москве, можете посмотреть на сайте: ремонт холодильников gorenje в москве
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!
Ремонт кофемашин Philips Москва
Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
Еслли вы искали ремонт кофемашин philips в москве, можете посмотреть на сайте: ремонт кофемашин philips сервис
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!