सध्या रणबीर कपूर आणि वाणी कपूरचे एकत्रित हॉट फोटोशूट सोशिअल मीडिया वर धुमाकूळ घालत आहेत.
सुजाता मिरगणे
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन:-
रणबीर कपूर आणि वाणी कपूरचे एकत्रित फोटोशूट आणि त्यांची ही जवळीक सोशिअल मीडिया वर चर्चेचा विषय ठरत आहे.
खरतर हे फोटोशूट त्यांच्या येणाऱ्या आगामी चित्रपटासाठी म्हणजेच ‘शमशेरा’ या चित्रपटासाठी असावे असे दिसत आहे.
रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होईल
विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रणबीरबरोबर आलिया भट्टसह अभिनेत्री वाणी कपूर देखील दिसणार आहे.
रणवीर आणि वाणी प्रेमी चाहत्यांना या दोघांचा अनोखा असा रोमँटिक अंदाज रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
वाणीच्या अनोख्या हटक्या हॉट अंदाजाने तर रणबीरच्या शर्टलेस लूकने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.