अक्षय आखाडे पुणे
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :- आयपीएल २०२१ च्या लिलावाला आतापर्यंतचा सर्वात छोटा लिलाव म्हटले जात असले चालू वर्षी अनेक खेळाडूंवर लावण्यात आलेल्या बोली या फारच मोठया आहेत. आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या बोली कधीच लावण्यात आल्या नव्हत्या. यावेळी राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसवर १६.२५ कोटींची बोली लावली. या घटनेनंतर मॉरिस हा आयपीएलच्या आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच फ्रेंचायजींमध्ये चढाओढ दिसत होती त्यामुळे मॉरिस हा यंदाच्या लिलावात भाव खावून गेला. या लिलावासाठी मॉरिसने स्वत:ची बेस प्राइस ७५ लाख एवढी होती. परंतु त्याला मिळालेली किंमत ही त्याच्या बेस प्राइसपेक्षा तब्बल २१ पट जास्त आहे.
चला तर मग जाणून घेऊ आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत:
२०१५ लिलाव, युवराज सिंग
यंदाच्या लिलावात मॉरिस पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु २०१५ च्या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने युवराज सिंगवर १६ कोटीची बोली लावली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये युवराजला मोठी रक्कम मिळाली होती. वर्षभरापूर्वीच आरसीबीने युवराज सिंगला १४ कोटींना खरेदी केलं होतं.
२०१५ मध्ये दिल्लीने सर्व जुने विक्रम मोडले. मात्र, त्यावर्षी युवराजची फलंदाजी फार कमाल दाखवू शकली नाही. २०१५ सत्रात युवराज १४ सामन्यात केवळ २४८ धावा करू शकला.
२०१७ लिलाव, बेन स्टोक्स
२०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला १४.५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यावर्षी त्याने पुण्यासाठी खेळताना बेन स्टोक्स ने लौकिकाला साजेशी अशी कामगिरी केली होती. स्टोक्सने गुजरात लायन्सविरुद्ध फक्त६३ चेंडूत १०३ धावांची शानदार खेळी केली होती. त्या सत्रात स्टोक्सने १२ मॅचमध्ये ३१६ रन्स केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीचा पुणे संघाला चांगला फायदा झाला होता.
२०२० लिलाव, पॅट कमिन्स
गेल्या वर्षी आयपीएल कोरोना प्रादुर्भाव मुळे युएईमध्ये खेळविण्यात आला हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे .गेल्या वर्षीच्या सत्रच लिलाव हा डिसेंबरमध्ये भरवण्यात आला होता. त्यावेळी कोरोना आयपीएल भारताबाहेर खेळवला जाईल हे कुणालाही माहिती अथवा ठाव नव्हतं. त्या लिलावात केकेआरच्या टीमने १५.५० कोटींना पेट कमिन्ससा खरेदी केले होते.या बोलिमुळे कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग विदेशी खेळाडू ठरला होता. कमिन्स सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. तरी तो यंदाच्या सत्रात भाव खावू शकला नाही.
२०२१ लिलाव, काइल जेमिसन
आरसीबीने यंदा खेळाडूंसाठी मोठ्या बोली लावल्या आहेत परंतु यांदच्या म्हणजेच २०२१ च्या लिलावात त्याने वेगवान गोलंदाज वरती बरीच रक्कम खर्च केलेली दिसते. काइस जेमिसनसाठी आरसीबीने तब्बल १५ कोटी रुपये मोजले आहेत. न्यूझीलंडचा जेमिसन हा आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.आता सर्व क्रीडा प्रेमिंचे लक्ष हे काइल जेमिसन यांच्या कामगिरीकडे असणारे आहे हे मात्र निश्चित आहे.
आयपीएलच्या इतिहासात असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना या खेळाडूंच्या आसपास पैसे मिळाले आहेत. पण हे पाच खेळाडू असे आहेत ज्यांना आयपीएलच्या इतिहासाची सर्वात जास्त बोली लागली आहे. त्यांच्या या कार्याची दखल आपल्या सर्वांना घ्यावीच लागते.
57 Comments
Pingback: ergr-djurdjura
MarvinmoW
citalopram hydrobromide 10 mg
Elwoodtrosy
buy atenolol 50 mg online
Elwoodtrosy
arimidex for sale in usa
Elwoodtrosy
allopurinal
Tommysub
viagra online purchase
Markbet
zithromax 250 mg tablet
Tommysub
best generic zoloft
Janebet
generic advair otc
Markbet
buy zoloft australia
Annabet
paroxetine 30mg price
Elwoodtrosy
tetracycline without prescription
Michaeldub
clopidogrel price uk
Janebet
fildena
Yonbet
amoxicillin from canada
Annabet
effexor 300
Tommysub
malegra 200 mg price
Judybet
desyrel
Miclnep
viagra over the counter
Nickbet
medicine hydrochlorothiazide 12.5 mg
Timothytaito
baclofen uk pharmacy
Elwoodtrosy
how much does permethrin cost
Samuelgitly
singulair prescription cost
EdgarFooro
albendazole 400g
Curtishoast
anafranil 25
Ugobet
motilium 30 mg tablets
Miabet
can i buy phenergan over the counter
Ugobet
celexa 20
Wimbet
suhagra 10 mg
Yonbet
prescription coupon sildenafil 20mg
Suebet
keflex 500 mg daily
Kimbet
toradol for pain
Curtishoast
order modafinil usa
Miclnep
augmentin online
citalopram by mail
https://citalopramdepression.site/
DavidMup
lexapro 100mg
Boobet
medrol 8 mg price
Lisabet
how much is female viagra
Jasonbet
zoloft nz
estradiol para fiv
beta estradiol fase folicular analisis sangre 17 beta estradiol niveles de estradiol en estimulaciГіn ovГЎrica
Samuelgitly
advair diskus generic
Elwoodtrosy
can you buy clindamycin cream over the counter
Nickbet
can i buy toradol over the counter
Paulbet
chloroquine us
Samuelgitly
synthroid 5 mcg
econcova
Accutane 20 mg cost where to buy Accutane online levaquin Accutane
Nickbet
sildalis for sale
EdgarFooro
accutane usa
vorbelutrioperbir
Definitely believe that that you stated. Your favorite reason appeared to be at the net the easiest thing to remember of. I say to you, I definitely get annoyed while people think about issues that they plainly don’t know about. You controlled to hit the nail upon the top as neatly as defined out the whole thing without having side-effects , other folks can take a signal. Will probably be again to get more. Thank you
vorbelutr ioperbir
I enjoy what you guys tend to be up too. This kind of clever work and exposure! Keep up the excellent works guys I’ve incorporated you guys to my blogroll.
Jinovaws
Поиск в гугле
droversointeru
Heya i am for the first time here. I came across this board and I find It truly useful & it helped me out much. I hope to give something back and help others like you aided me.
NFL live streaming HD
This design is steller! You obviously know how to keep a reader amused. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Wonderful job. I really enjoyed what you had to say, and more than that, how you presented it. Too cool!
1xbet resmi sitesi
I’m really loving the theme/design of your website. Do you ever run into any web browser compatibility problems? A few of my blog visitors have complained about my website not operating correctly in Explorer but looks great in Safari. Do you have any solutions to help fix this problem?
droversointeru
I was just searching for this information for a while. After six hours of continuous Googleing, finally I got it in your site. I wonder what is the lack of Google strategy that do not rank this type of informative websites in top of the list. Generally the top web sites are full of garbage.
Baseball Streaming Platform
I think you have mentioned some very interesting points, regards for the post.
zoritoler imol
What i do not realize is actually how you are no longer really much more smartly-favored than you might be right now. You are very intelligent. You already know therefore significantly in terms of this topic, made me in my opinion believe it from so many varied angles. Its like men and women are not involved unless it’s one thing to accomplish with Woman gaga! Your personal stuffs excellent. All the time maintain it up!